अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चहा आणि लेखक
- लेखक : पराग रघुनाथ लोणकर, रघुनाथ लोणकर
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : २९ सप्टेंबर, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९२
- किंमत : ₹१७०.००
- आयएसबीएन : 9788196499228
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘चहा आणि लेखक’ हे आहे पराग लोणकर यांचे ललित लेखांचे पुस्तक. लेखक आणि प्रकाशक असलेले पराग लोणकर त्यांच्या वाचकांशी थेट संवाद साधणाऱ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या पुस्तकातील त्यांच्या लेखांना विषयाचे बंधन नाही. राजकारण, चित्रपट, साहित्य, सामाजिक व वैयक्तिक जीवनातील मानवी स्वभाव अशा विविध विषयांवरील हे लेख वाचनीय आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-