Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

यूथ फेस्टिवल  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

यूथ फेस्टिवल

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : रमेश कोटस्थाने
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १३ जानेवारी, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹४००.००
  • आयएसबीएन : 9788198250308
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

श्री. रमेश कोटस्थाने यांनी मराठी भाषेतील प्रत्येक साहित्यिक आकार-प्रकार हाताळलेला आहे; समरसून साकारलेला आहे. एकांकिका हा त्यांचा सर्वात प्रिय आविष्कार आहे. प्रत्येक एकांकिकेने त्यांना कितीतरी कायमचे मित्र, चाहते, रसिक मिळवून दिले. त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांच्या अनेक प्रयोगांच्या, त्यातील अनेक कलाकारांच्या, फार काय जागांच्याही त्यांच्या मनात सुखद आठवणी आहेत. श्री. रमेश कोटस्थाने यांच्या कॉलेज जीवनात ‘यूथ फेस्टिवल’ हा जणू काही नावाप्रमाणेच सण-उत्सव होता. महाराष्ट्रातील विविध एकांकिका स्पर्धा त्याकाळी तरुण कलावंतांना खुणावत असत, भूल घालत असत. कोटस्थाने यांचा या सर्वांत सक्रिय सहभाग होता. त्यातीलच या नऊ अतिशय दर्जेदार निवडक एकांकिका!

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके