Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती

  • लेखक : अरुण साधू, अरुण साधू
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : ₹१२०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अरुण साधू हे नाव मराठी माणसाला चांगलं परिचित आहे. पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून... ‘बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती’ हा कथासंग्रह आहे. पण त्यांचा वाङ्मयीन स्वभाव वृत्तपत्रीय वृत्तांतकथनाचा आणि निवेदनप्रधान कादंबरीचा आहे. असे प्रातिभ लेखन वाचकाला चटकन आकर्षून घेते. महानगरीतील धनदांडगे आणि त्यांच्या हवेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या कंगाल झोपडपट्टया... या दोन टोकांवर वावरणार्‍या विश्‍वातील अंतरक्रिया हा लेखकाचा आस्थेचा विषय आहे. त्यांची सहानुभुती अर्थातच पानठेलेवाले, मोलकरणी, यांच्याकडे आहे. अरुण साधू यांच्या सामाजिक भूमिकेशी हे त्यांचे वाङ्मयीन वर्तन सुसंगतच आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके