अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शासकीय योजना केंद्र व राज्यशासन पुरस्कृत [राज्यसेवा मुख्य परीक्षा (पेपर III व IV) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ]
- लेखक : स्मिता जोशी
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १० जुलै, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २६२
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : 9789349001664
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
1 ]शासकीय योजनांविषयक अद्ययावत माहिती देणारे संकलन.
2]शासकीय योजनांची उद्दिष्टे, व्याप्ती, महत्त्व व आवश्यकता जाणून घेण्यासाठी सहज व सुलभ भाषेचा वापर.
3]मुख्य परीक्षेच्या दृष्टीने योजनांचे आकलन होण्यासाठी तक्ते, संकल्पचित्रे, ठळक मुद्दे, लोगो, घोषवाक्ये इत्यादींचा मुबलक वापर.
4]विभागनिहाय मांडणीतून योजनेविषयी आकलन होण्यास मदत.
5]शासकीय योजनेचा प्रारंभ, उद्देश, पात्रता, निकष, लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान इत्यादींची नेमकी माहिती देणारे पुस्तक.
6]विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना अनुषंगून उपयुक्त माहिती.
7]सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही शासकीय योजनांची सुस्पष्ट माहिती देणारे मूलभूत पुस्तक
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-