Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

विरही यक्षाची विराणी- कालिदासांच्या मेघदूताचा गद्य भावानुवाद  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

विरही यक्षाची विराणी- कालिदासांच्या मेघदूताचा गद्य भावानुवाद

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : विश्वास पाटील
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २५ जून, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २१३
  • किंमत : ₹३२५.००
  • आयएसबीएन : 9789349001299
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मराठी भाषेतून मेघदूताचा अर्थ सांगण्याचा हा अभिनव प्रयत्न. यातून सर्वसामान्य वाचकमित्रांना या कथेचा एक सुरम्य बोध होईल. काही जुन्या कथा मनात रुजतात, भुईत खोलवर रुजणाऱ्या बीजांसारख्या. इथे पानगळीलाही पाऊसधारांचा अन्वय लाभतो. निखळण्यालाही उल्कापाताची भव्यता लाभते. या कथा मनाची मशागत करतात. बुद्धीला टवटवी अर्पितात. देहाला ललितोत्सवाच्या मुक्कामी पोहोचवतात. मनाला स्नान घडवतात. जुन्या-पुराण्य कथा नव्या-अधुनातन संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आळवल्या जातात. जुने-नवे यात अभेद नांदतो. मेघदूताची कथा सांगण्याचा हा प्रयत्न रसिकांना भावेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके