अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
विसर्जन
- लेखक : विजय खाडिलकर, ??? वैद्य, नारायण देशपांडे, महादेव कुलकर्णी, अनुराधा वैद्य, अनुराधा वैद्य, अनंत कामत
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : ३ फेब्रुवारी, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २३६
- किंमत : ₹४४०.००
- आयएसबीएन : 9788196089436
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
श्री. विजय खाडिलकर यांचा यापूर्वीचा कथासंग्रह ‘कन्फेशन’ वाचकांच्या कमालीचा पसंतीस उतरला आहे.
‘विसर्जन’ या प्रस्तुतच्या संग्रहामध्येही असेच विषयांचे वैविध्य आहे. नव्या-जुन्यांचा मेळ घालून दोन्ही प्रकारच्या वाचकांना आपलंसं वाटेल, असं हे लेखन आहे. काही कथा आपल्याला जुन्या कालखंडात, वातावरणात घेऊन जातात तर काही समकालीन संदर्भांसह आपल्या समोर येतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिरेखांचे मनोव्यापार येथे चित्रित केलेले आहेत.
एकूणच जुन्या दर्दी वाचकांबरोबरच आजच्या तरुणवाचकांनाही भावतील, अशा या कथा आहेत…
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-