Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लघुतम कथांचा खजिना  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लघुतम कथांचा खजिना

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : योगेंद्रनाथ शुक्ल
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १९ सप्टेंबर, २०२३
  • अनुवादक : अनिल गजभिये
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४८
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : 9788196089498
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘लघुतम कथांचा खजिना’ हे डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल यांच्या लघुतम कथांच्या डॉ. अनिल गजभिये यांनी केलेल्या अनुवादाचे तिसरे पुस्तक आहे. १०८ लघुतम कथांचा हा अनुवाद आहे. हा अनुवाद मूळ लेखनास अगदी चोख न्याय देणारा आणि मूळ कथांमधील आशय मराठीत हुबेहूब व्यक्त करणारा उतरला आहे. अतिशय कमी शब्दांत फार मोठा आशय व्यक्त करणाऱ्या या लघुतम कथा अतिशय वाचनीय आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके