अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तिरुपती- एक लोकविलक्षण देवकथा
- लेखक : मनोहर सोनवणे, दीपक करंदीकर, दीपक करंदीकर, मनोहर सोनवणे
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २५६
- किंमत : ₹२९५.००
- आयएसबीएन : 9789389624618
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
जगभरातल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजीच्या अवतार-कार्याविषयीचे हे पुस्तक. लेखकद्वयींच्या व्यासंगी, अभ्यासपूर्ण आणि सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक. देवांच्या गोष्टींमधील मानवी भावभावनांचा आविष्कार व त्यातील अद्भुतता – अतर्क्यता यांसह अभिव्यक्त होणारे पुस्तक. जनमानसातील श्रद्धा-भक्तिभावाच्या संचिताचे पावित्र्य जपत, कलात्मक उंचीद्वारे ओघवत्या शैलीत साकारलेले भारतीय सांस्कृतिक समन्वयाचा धागा जपणारे वाचनीय पुस्तक
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-