अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
झेबुन्निसा एक बंडखोर शहजादी औरंगजेब कन्येची पडद्यामागील कहाणी
- लेखक : रुचिर गुप्ता
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२०
- अनुवादक : सीमा भानू
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २७८
- किंमत : ₹४२५.००
- आयएसबीएन : 9789389624649
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे. औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकात वाचकांसमोर येते. रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी. झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-