Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे! तुमची आहे का? – पुस्तकाचे मुखपृष्ठ

प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे! तुमची आहे का?

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : चेंतिल अय्यर
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२०
  • अनुवादक : आरती देवगावकर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६७
  • किंमत : ₹२२५.००
  • आयएसबीएन : 9789389624304
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वैयक्तिक अर्थव्यवस्थेवरील अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचण्यास अतिशय सोपे, शब्दकोशीय भाषा नसणारे, तरीही मनोरंजक उदाहरणांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. बचतीची सवय लावणे, तसेच सद्य:स्थितीतील गरजा भागवण्यापासून ते निवृत्तीपर्यंतचे नियोजन अशा अनेक विषयांचा पट उलगडणारे पुस्तक. समग्र अर्थव्यवस्थेविषयीचे सखोल ज्ञान देणारे आणि एकूणच अंतर्दृष्टी देणारे मार्गदर्शनपर पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके