अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मुल शिकताना
- लेखक : रुडॉल्फ श्टाईनर
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : २० डिसेंबर, २०२०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ५६
- किंमत : ₹९५.००
- आयएसबीएन : 9789389624625
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
डॉ . रुडॉल्फ श्टाइनर यांच्यासारखा बहुआयामी व्यक्तीनं, अध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीसाठी स्वतःच्या आत डोकवून पाहणं, तसंच मूल जे काही शिकत असतं, त्याला बाधा न आणता, योग्य वयात मुलांना योग्य तेच शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी काय करणं अभिप्रेत आहे, यासाठी उद्दात्त विचार मानवतेस दिला.
शिक्षण हि मनाच्या गाभ्या पर्यंत पोहोचणारी आनंददायी प्रकिया असू शकते, हा निखळ समृदधअनुभव देणारे पुस्तक
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-