Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ऑझची विलक्षण नगरी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ऑझची विलक्षण नगरी

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : एल. फ्रींक बॉम बॉम
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २६ जानेवारी, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८४
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9789390869039
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

गेल्या अनेक पिढ्या बालवाचकांना मंत्रमुग्ध करत आलेल्या, द वंडरफुल विझार्ड ऑफ ऑझ या काल्पनिक साहसकथेचा हा अनुवाद आहे. विस्मय आणि मौज कायम ठेवत, मात्र मनःस्ताप व भयानुभव यांना थारा न देणारी आधुनिक विस्मयकथा या पुस्तकातून वाचकांसमोर येते. अतिशय हृलक्याफुलक्या लेखनशैलीत साकारलेली ही कादंबरी आपल्या मनाचा ठाव घेणारी आहेच, पण विशेषकरून बालवाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आहे. आधुनिक विस्मयकथेच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेली आणि वाचनाचा निखळ आनंद देणारी ही कादंबरी प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके