Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

दिव्यांगाची जेथ प्रचिती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

दिव्यांगाची जेथ प्रचिती

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : नूतन दांडेकर, नूतन दांडेकर
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
  • अनुवादक : विद्या केसकर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११५
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788195012619
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हे पुस्तक म्हणजे, ‘दिव्यांग’ बालकाने जगातील संघर्षांना तोंड देण्यासाठी, स्वतःच्या वैगुण्यावर मात करून आयुष्याचा आनंद घेण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय, तसेच कौतुकास्पद असा प्रवास आहे. डाऊन्स सिन्ड्रोम व त्यासारख्या इतर व्याधी असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी किंबहुना भविष्यात जे जन्मदाते होणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शनपर व प्रेरणादायी पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके