अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अभेद्य ते भेदताना (आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचे अनुभव)
- लेखक : तमन्ना इनामदार
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १२ ऑक्टोबर, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११७
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9789390869343
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
अभेद्य ते भेदताना : आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचे अनुभव धर्म आणि जातीच्या भिंती आज एकविसाव्या शतकातही अभेद्य आहेत. जेथे आपला समाज अजूनही आंतरजातीय विवाह मान्य करत नाही, तेथे आंतरधर्मीय विवाहाची कल्पनाही सहन होत नाही. धर्माधर्मांमध्ये व जातीजातींमध्ये द्वेष व तिरस्कार विकोपाला जात आहे. विशेषतः हिंदू व मुस्लीम या समाजांमध्ये परस्परांबद्दल प्रचंड संशय आहे. या समाजांतील परस्पर विवाहांबाबत 'लव्ह जिहाद' व 'घरवापसी' या शब्दांनी वातावरण कलुषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रेमाच्या व भारतीय संविधानाच्या साक्षीने आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. आत्यंतिक त्रास, कुटुंब व समाजाच्या प्रखर विरोधाचा सामना करत आपले प्रेम, विवेक व सारासार बुद्धी जागी ठेवून ही अभेद्य भिंत भेदण्याची धडाडी या जोडप्यांनी दाखवली आहे. आपल्या पुढच्या पिढीत सर्वधर्मसमभावाची - धर्मनिरपेक्षतेची रुजवण करत ते भविष्यकाळ बदलण्याची धडपड करत आहेत. त्यांचे प्रेरक अनुभव या पुस्तकात आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-