अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
बस्तिक - उर्दूतील ५५ अजरामर शायर
- लेखक : प्रदीप निफाडकर,शशिकांत सांब
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १७ ऑक्टोबर, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३६०
- किंमत : ₹४७५.००
- आयएसबीएन : 9789390869275
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
उर्दू ही एक भारतीय भाषा आहे आणि गझल ही या भाषेची शान आहे. उर्दू गझल हा आपला एक महान सांस्कृतिक ठेवा आहे. मिर्झा गालिब यांच्यापासून, खरेतर त्यांच्याही आधीच्या शायरांपासून अलीकडे दिवंगत झालेल्या राहत इंदौरींपर्यंत दीडशे वर्षांहूनही अधिक काळापासून अनेक शायरांच्या गझला रसिकांच्या काळजात बाणाच्या टोकाप्रमाणे रुतून बसल्या आहेत. अशा काळजात घर केलेल्या ५५ शायरांचे अल्पचरित्र, त्यांचे शेर व गझल या पुस्तकात आहे. आतापर्यंत या शायरांची मराठीत न आलेली माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येत असल्याने हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-