अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध - आरोग्यवती भव
- लेखक : शंतनू अभ्यंकर
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १९ नोव्हेंबर, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६२
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : 9789390869138
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘स्त्रीआरोग्य या विषयावर आधारित विविध लेखांचे संकलन म्हणजे, ‘आरोग्यवती भव!’ हे पुस्तक. वैद्यकशास्त्रीयदृष्ट्या काटेकोरपणे लिहिताना तितकाच रंजक स्वरूपात विषयगाभा उलगडणारे हे पुस्तक आहे. अर्थात, अमका आजार आणि तमके उपचार इतका साचेबद्धपणे विषय न मांडता, त्याच्या विज्ञानवादी, मानवतावादी आणि समानतावादी दृष्टिकोनातून तो व्यक्त झाला आहे. म्हणूनच ‘स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध’ हे उपशीर्षक सार्थ ठरवणारे हे पुस्तक आहे. वैद्यक, विज्ञान आणि विनोद यांच्या तिहेरी गोफातून साकारलेले पुस्तक स्त्रियांसोबत पुरुषांनीही वाचावे, असेच आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-