अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मथित -वैचारिक आणि ललित लेखांचे संचित
- लेखक : अपर्णा महाजन, अपर्णा महाजन
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १९ नोव्हेंबर, २०२१
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८३
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9789390869886
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लेखिकेच्या भावविभोर स्पंदनांचा टिपलेला लेखनक्षण म्हणजे ‘मथित’ हे पुस्तक. दैनंदिन आयुष्य जगताना ‘माणूस’ म्हणून अनेक पातळ्यांवर, अनेक प्रसंगात्मक अशा प्रकारचे अनुभव लेखिकेने शब्दबद्ध केले आहेत. त्यात अपर्णा महाजन यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या अनुभवांपासून ते वैचारिक, प्रवासवर्णनात्मक असे सर्व प्रकारचे अनुभवविश्व त्यांनी साकारले आहे. जरी अनुभवविश्व या लेखनातून साकारले, तरीही त्या लेखनाला चिंतनात्मक असा गहिरा धागा आहे. निखळ वाचनानंद देण्यासोबतच अंतर्मुख करणारे असे हे लेखन आहे. लेखिकेच्या अनेकपदरी अनुभवांच्या पार्श्वभूमीवर अभिव्यक्त झालेल्या ‘स्वत:च्या’ अशा विचारांचे हे ‘मथित’ आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-