Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : लिली जोशी, लिली जोशी
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २१ नोव्हेंबर, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २६९
  • किंमत : ₹३५०.००
  • आयएसबीएन : 9789390869930
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

इतिहास म्हणजे, ‘हे असं घडलं‘ हे सांगणारा विषय. इतिहासामुळे देशाची, लोकांची प्रचलित-अप्रचलित परंपरांची माहिती समजते. ‘प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास’ या पुस्तकात हाच विषय अधोरेखित केला आहे. प्रागैतिहासिक काळ ते अकराव्या-बाराव्या शतकापर्यंतच्या प्राचीन काळात भारत देश नेमका कसा होता? कोणकोणत्या राजवटी अस्तित्वात आल्या-गेल्या? भारतावर त्याचे नेमके काय परिणाम झाले? असा विस्तृत पट प्रस्तुत पुस्तकात उलगडला आहे. वाचकांसोबतच इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ‘जोडवाचन’ ठरावे असे हे पुस्तक आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके