Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

१९७१ युद्ध धैर्यकथा वीरपत्नींच्या – पुस्तकाचे मुखपृष्ठ

१९७१ युद्ध धैर्यकथा वीरपत्नींच्या

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : गीतांजली जोशी
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ९ डिसेंबर, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १५५
  • किंमत : ₹२१०.००
  • आयएसबीएन : 9789390869725
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘१९७१ युद्ध : धैर्यकथा वीरपत्नींच्या’ या पुस्तकात १९७१च्या युद्धावेळचे स्त्रियांचे हृदयस्पर्शी अनुभव लेखिकेने चित्रित केले आहेत. एकूण १२ धैर्यकथांचा समावेश या पुस्तकात आहे. १९७१च्या युद्धातली एअरफोर्स अधिकाऱ्यांची कर्तबगारी, शौर्य, हिंमत, स्वत:च्या जगण्याचे अनुभव, तसेच स्वत:चे अनुभव, ह्या सर्वांची प्रभावी मांडणी लेखिकेने या पुस्तकात साकारली आहे. मात्र हे केवळ अनुभव अथवा आठवणी नाहीत, तर प्रत्यक्ष लढाई आणि वीरपत्नींच्या मनातली, पतीच्या अनुषंगाने सुखरूपतेच्या अशक्यतेची लढाई अशा दुहेरी लढाईच्या या सत्यकथा आहेत. या कथा वाचनाचा विलक्षण अनुभव देण्यासोबत वाचकांना अंतर्मुखही करतात

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके