Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

तुटलेला धागा  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

तुटलेला धागा

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सुभा आत्माराम लोंढे, आत्माराम लोंढे
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : ३ जानेवारी, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹३८०.००
  • आयएसबीएन : 9788196499242
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘तुटलेला धागा’ ही कहाणी आहे आईविना पोरक्या असलेल्या एका मुलाची. अगदी लहान वयापासून आजीने वाढवलेल्या, संस्कार केलेल्या या मुलाचा हा जीवन-प्रवास, जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर त्याच्या जीवनात घडलेले स्थित्यंतर याचे या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण अतिशय वाचनीय झाले आहे…

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके