Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ग्रंथांचिया द्वारी -जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ग्रंथांचिया द्वारी -जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : अतुल देऊळगावकर
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ३१ मार्च, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २३१
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9789393757449
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

जगात कोणी उपाशी राहू नये, वंचित उपेक्षित राहू नये, सर्वांना समान संधी असावी, धर्म वंश जात या आधारांवर दुजाभाव नष्ट व्हावा, पूर्वापार द्वेश तिरस्काराला तिलांजली मिळावी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण व्हावा, हे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. लोकांच्या भल्यासाठी लोकशाही, साम्यवाद अशा ज्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांचे खरोखरच भले केले का? सभ्यता व सुसंस्कृतता या दिखाऊ गोष्टी आहेत का? प्रगती विकास या निव्वळ वल्गना आहेत, कारण त्याचा पाया विध्वंस आणि विनासाचा आहे. विषमतेचे दाट जंगल आपल्याभोवती पसरले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके