Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आनंदाच्या गावा जावे – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आनंदाच्या गावा जावे

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : विश्वास रमेश देशपांडे
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : २० जुलै, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६३
  • किंमत : ₹२३०.००
  • आयएसबीएन : 9789390869220
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आनंदाच्या गावाला जाण्याचा राजमार्ग स्वतःच निर्माण करायचा असती. जाणीव-सेणिवेच्या पातळीवरील मूलगामी चिंतन हे असे राजमार्ग तयार करण्यास संप्रेरक ठरत असतात. हे सूत्र विश्वास देशपांडे यांना चांगलेच अवगत झाले आहे. 'आनंदाच्या गाया जाये' हा त्यांचा लेखसंग्रह म्हणजे अनंत ध्येयासक्ती सोयत घेऊत यशाचा प्रदेश पादाक्रांत करणाऱ्यांसाठी दीपस्तंभठरणार आहे. विशेष म्हणजे, लेखकाने याचनातून, चिंतनातून काही सुखाचे कवडसे संकलित केलेले आहेत. या कवडश्यांच्या प्रकाशाने प्रतिपाद्य विषय प्रकाशमान करण्याची त्यांची शैली अधोरेखित करावी अशी आहे. खरे म्हणजे ही लेखमाला संदर्भाची पाठशाळा होय. या पाठशाळेत कथा, कादंबरी, अध्यात्म, इतिहास, चित्रपटांसह देशविदेशांतील सर्जनाची शिदोरी आढळते. वेदनेच्या माथ्यावर पाय देऊन यशस्वी झालेल्या काही संघर्षयात्रींचे संदर्भ लेखकाने रेखाटले आहेत. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाला अफाट गती आहे. तरीही आजच्या प्रगत माणसाला आनंदाच्या गावभेटीची तहान लागलेली आहे. विश्वास देशपांडे यांचे हे पुस्तक वाचकाला आनंदाच्या गावी जाण्यासाठी सकारात्मकतेची दृष्टी देते आणि बहुतांची अंतरे राखण्याचे विनम्र आवाहन करते. देवीदास फुलारी ज्येष्ठ साहित्यिक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके