अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पंडित-काव्य-रसास्वाद (त्रिदल)
- लेखक : रमेश विनायक पोफळी
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : २१ जुलै, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५६
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : 9788197370927
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मराठी भाषेला ज्या प्रतिभासंपन्न कवींनी देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या- रघुनाथ पंडित, मोरोपंत आणि वामन पंडित या पंडितकवींच्या रचनांची लेखक श्री. रमेश पोफळी यांनी या पुस्तकात रसिकेतेने चिकित्सा केली आहे. आशयसंपन्नता हे या लेखनाचे पहिले बलस्थान आहे. संपन्न आशयाचा प्रभावी आविष्कार हे दुसरे, तर पूर्वसुरींनी केलेल्या चिकित्सेचा अभ्यास करून त्यांचे उल्लेख व त्यावर लेखकाची स्वत:ची मते हे तिसरे वैशिष्ट्य आहे. रसिक वाचक, अभ्यासक, भाषाविमर्शक आणि संशोधक अशा सर्वांसाठी हा ग्रंथ स्वागतार्ह आहे! - ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या प्रस्तावनेतून!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-