Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

परिपूर्ती, संपूर्णता आणि आरोग्य - तुमच्या आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक – पुस्तकाचे मुखपृष्ठ

परिपूर्ती, संपूर्णता आणि आरोग्य - तुमच्या आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : ल्यूक कुटिन्हो
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ७ एप्रिल, २०२२
  • अनुवादक : सीमा भानू
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २२९
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9789390869602
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आयुष्यात खूप मोठे बदल न करता, सडपातळ, निरोगी आणि तंदुरुस्त शरीर मिळवण्याचे स्वप्न बघा. कल्पना करा की, तुम्हाला घालावेसे वाटणारे सगळे कपडे तुम्ही घालू शकता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मिळणाऱ्या प्रचंड ऊर्जेची कल्पना करा. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी सतत निरोगी आणि कणखर राहण्याचे स्वप्न बघा. आज तुम्ही जे करू शकता, त्याच गोष्टी अनेक वर्षांनीही करण्याची आणि स्वप्ने साकार करण्याची कल्पनाही करून बघा

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके