अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
बिनतुची अदभूत विद्यानगरी
- लेखक : श्रीकांत नागवेकर
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : ७ फेब्रुवारी, २०२२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११५
- किंमत : ₹१७०.००
- आयएसबीएन : 9789390869381
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
शालेय अभ्यासक्रमात विज्ञान आवश्यक विषय असला, तरी विज्ञान म्हणजे नक्की काय असते, हे फार कमी लोकांना माहीत असावे. विशेषकरून बाल व तरुण वाचकांना समोर ठेवून हे पुस्तक लिहिले असले, तरी सर्वसाधारण वाचकांनादेखील अत्यंत उपयुक्त आहे.
या पुस्तकात विज्ञान म्हणजे नेमके काय आहे, वैज्ञानिक पद्धत व विज्ञानातील वेगवेगळे पैलू समजून सांगितले आहेत. उदाहरणार्थ विज्ञान पद्धती काय असते, निरीक्षण म्हणजे काय, प्रयोगांचे महत्त्व इत्यादी टप्पे स्पष्ट करून सांगितले आहेत. ही माहिती कथारूपात सांगताना वेगवेगळे काल्पनिक प्रसंग, सोपी व मजेशीर उदाहरणे देऊन विज्ञान समजावून सांगितले आहे.
त्यासाठी अद्भुत कॅरेक्टर निर्माण करून त्यांच्या मार्फत माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक मनोरंजक व आकर्षक झाले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-