Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माणूसगिरी  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माणूसगिरी

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सुनील भातंब्रेकर
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : ९ जुलै, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४०
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : 9788196685003
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

माणूस सामान्य असो, असामान्य असो अथवा अतिसामान्य; त्याचं स्वतःचं असं एक विश्व असतं. अशा काही सामान्य पण खास अशा माणसांच्या माणूसगिरीकडे जवळून बघण्याचा हा एक स्वच्छ आणि प्रामाणिक प्रयत्न आहे! माणसातील चांगुलपणा टिपण्याची कळकळ व्यक्त करणारी ही व्यक्तिचित्रे लेखकाच्या खास शैलीतील लेखनामुळे अक्षरशः डोळ्यांसमोर साकार होतात!

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके