Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

प्रतिबिंब की पडसाद  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

प्रतिबिंब की पडसाद

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : श्रीकांत पांडुरंग कवळे
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १ ऑक्टोबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८०
  • किंमत : ₹३४०.००
  • आयएसबीएन : 9788197958069
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची विश्लेषक प्रस्तावना आणि श्री. कैलास पिंगळे व डॉ. सुचिता पाटील यांचे अभ्यासू अभिप्राय असलेला- ४० अभ्यासपूर्ण आणि अतिशय वाचनीय ललित लेखांचा संग्रह

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके