Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अस्मितादर्शी समीक्षा  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अस्मितादर्शी समीक्षा

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : अनिल गजभिये
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १४ ऑक्टोबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६४
  • किंमत : ₹३२०.००
  • आयएसबीएन : 9788197958052
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘अस्मितादर्शी समीक्षा’ हा डॉ. अनिल गजभिये यांचा ग्रंथ दलित साहित्य व संस्कृतीच्या संदर्भात अत्यंत मौलिक साहित्यकृती आहे. या संपूर्ण लेखनाचे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून दलित संस्कृतीच्या अस्मितादर्शक साक्षी या लेखनात सन्मानित झाल्या आहेत. पुस्तकातील हे लेखन मूल्यवान खजिना आहे. सत्याशी इमानदारी हा अंगभूत गुण डॉ. गजभिये यांचा आहे. सदोतीस वर्षाचे समाजचिंतन व वाङ्मयीन चिंतन या ग्रंथात उमटले आहे. – डॉ. श्रीपाल सबनीस (ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व ८९व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके