Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

रंग प्रेमाचे- बदलत्या काळाचे! – पुस्तकाचे मुखपृष्ठ

रंग प्रेमाचे- बदलत्या काळाचे!

  • लेखक : पद्माकर आनंदराव पाठकजी
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १४ डिसेंबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६४
  • किंमत : ₹३३५.००
  • आयएसबीएन : 9788197958083
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हा पद्माकर पाठकजी यांचा सतरा कथांचा संग्रह. यातील सगळ्याच कथा वाचनीय आहेत, वाचकांना बांधून ठेवणाऱ्या आहेत. या कथा वाचकांच्या भावविश्वाशी कुठे ना कुठे समांतर जाणाऱ्या आहेत. या कथांमध्ये माणसांच्या जगण्याचं सूत्र दडलेलं आहे, जे जगण्याला एक सकारात्मक भावना देतं. आणि यातच या कथांचं यश सामावलेलं आहे. – डॉ. राजेंद्र माने

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके