अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पुष्पगुच्छ
- लेखक : कुसुमकान्त भाटे
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : ९ डिसेंबर, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३२
- किंमत : ₹२७०.००
- आयएसबीएन : 9788197958007
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
विनोद हे माणसाला मिळालेले वरदान आहे. सिद्धहस्त लेखक श्री. सुनील भातंब्रेकर यांनी पुष्पगुच्छ या त्यांच्या नवीन पुस्तकाद्वारे हे विनोदाचे वरदान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या पुस्तकांमध्ये विविध विषयांवर दहा ललित लेख आहेत. या सर्व लेखांना विनोदाची सुरेखशी झालर आहे. त्यामुळे ज्ञान आणि मनोरंजन या दोघांचा सुरेख मिलाफ साधला गेला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-