Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

संतसाहित्यातील समाजिकता – पुस्तकाचे मुखपृष्ठ

संतसाहित्यातील समाजिकता

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : तानाजी राऊ पाटील
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३७४
  • किंमत : ₹४१०.००
  • आयएसबीएन : 9789389624261
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

'संतसाहित्यातील सामाजिकता' हा त्यांचा नवीन संशोधकीय ग्रंथ आहे. 'ज्ञानदेव ते तुकारामांच्या साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास आणि त्याचा आधुनिक मराठी साहित्य आणि समाजावर झालेला परिणाम' या विषयावर त्यांनी मेजर रिसर्च प्रकल्प केला. त्या प्रकल्पाचे पुनर्लेखन, परिष्करण करून नव्याने मांडणी केली. ज्ञानदेव ते तुकाराम या दीर्घ कालपटलावर निर्माण झालेल्या संतांच्या साहित्यांचा सामाजिक दृष्टीने अभ्यास मांडला. त्याचा आधुनिक मराठी साहित्यावर आणि समाजावर कसा परिणाम झाला, हेही त्यांनी मांडले आहे. हे संशोधन संतसाहित्याच्या दृष्टीने नवे आहे. सामाजिक जाणीव हे त्यांचे केंद्र आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके