Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

किंवियो: सफर न्यूझीलंडची  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

किंवियो: सफर न्यूझीलंडची

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : विजय लोणकर
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ७ मे, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२०
  • किंमत : ₹१७५.००
  • आयएसबीएन : 9789395481113
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके