अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
इच्छापत्र कलाची गरज
- लेखक : आकांशा पुराणिक
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : २९ मे, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४६
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9789395481175
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-