Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जीवाची जाण  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जीवाची जाण

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : स्वामी कृष्णानंद
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ७ जून, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १११
  • किंमत : ₹१५५.००
  • आयएसबीएन : 9789395481076
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपले रोजचे जीवन सर्वतोपरी सुखाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; परंतु खरे सुख कोणते हे आपणास समजलेले नसते. आपल्या मन, बुद्धी, चित्ताच्या गुंतावळ्यात आपण भरकटत असतो. त्यासाठी जीवाने जाणिवेच्या स्तरावर यायला हवे. त्यासाठी करायच्या विचारांचे मंथन म्हणजे हे पुस्तक. जीवाच्या या जाणिवेतून अध्यात्माचा श्रीगणेशा सुरू होतो. अशा सर्व मुमुक्षूंना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे हे निश्चित

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके