अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी
- लेखक : विश्वास पाटील, विश्वास पाटील
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : ८ मार्च, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४१
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : 9789395481571
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
प्रा. डॉ. विश्वास पाटील यांचे 'स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी' हे पुस्तक या दोन महानायकांच्या जीवनातील आणि कार्यपद्धतीतील शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने यांतील विस्मयकारक साम्य दाखवत आणि त्या दोघांच्या विचारांतील, एकमेकांत सरमिसळ झालेली, आपणास फारशी न जाणवलेली साम्यस्थळे अधोरेखित करत उभे आहे. हे या अतिशय महत्त्वाच्या विषयावरचे पहिले पुस्तक आहे. हे पथदर्शक म्हणून उभे आहे. परिपूर्ण अभ्यास, साधी, सोपी, सरळ, प्रवाही शैली आणि आजवर कोणीही हात न लावलेला एक नवा विचार - यांच्या त्रिवेणी संगमावर हे पुस्तक उभे आहे. या पुस्तकात काय आहे, ते भरभरून सांगता येईल; मात्र काय नाही, हे शोधूनही सांगता येणार नाही. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (ज्येष्ठ अभ्यासक व लेखक)
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-