अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एका फांदीवरची पाखरं
- लेखक : माधुरी तळवलकर
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ मे, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २२७
- किंमत : ₹३२५.००
- आयएसबीएन : 9789395481588
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-