Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गमतीदार गोष्टी -मनाला आनंद - मेंदूला व्यायाम  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गमतीदार गोष्टी -मनाला आनंद - मेंदूला व्यायाम

पेपरबॅक
आवृत्ती १

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लहानांबरोबर मोठ्यांनादेखील गोष्टी वाचायला आवडतात आणि जर त्या गोष्टींमध्ये रंजकतेबरोबरच मेंदूला व्यायाम देणारी कोडीही (पझल्स) असतील, तर किती धमाल ना? या पुस्तकातील कथाही अशाच गमतीदार असून त्या वाचण्याची पद्धत कोडी सोडवण्यासारखी आव्हानात्मक आहे. या पद्धतीमुळे कथेत पुढे काय घडणार आहे, ते जाणण्यासाठी आधी मुद्दामून वापरलेल्या चुकीच्या शब्दांच्या ठिकाणी योग्य शब्द शोधून वापरायचे. मगच कथा पुढे वाचता आणि समजून घेता येईल. हे जमल्यावर मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असेल. मग उशीर कशाला? चला, वाचायला सुरुवात करू या. आपल्या मनाला आनंद व मेंदूला व्यायाम देऊ या

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके