Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

यशोगाथा अन्नपूर्णाची  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

यशोगाथा अन्नपूर्णाची

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सुमित मांदळे, सुमित भांदळे
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जुलै, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३१
  • किंमत : ₹१९९.००
  • आयएसबीएन : 9789395481519
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

गिरिप्रेमी' चा अष्टहजारी शिखरमोहिमांचा प्रवास २०१२मध्ये 'एव्हरेस्ट'पासून सुरू होऊन २०२१मध्ये 'माउंट अन्नपूर्णा मोहिमे'च्या यशस्वी संपन्नतेने निर्णायक टप्प्यावर येऊन थांबला. अत्यंत धोकादायक व अनिश्चित चढाई मार्ग, सतत बदलणारे लहरी हवामान व पदोपदी असलेला हिमप्रपातांचा धोका यांमुळे अन्नपूर्णा शिखरमोहीम इतर सर्व अष्टहजारी शिखरांच्या तुलनेत अवघड ठरते. म्हणूनच येथे असलेला मृत्युदर हा ३५% इतका जास्त आहे. या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत 'गिरिप्रेमी'च्या गिर्यारोहकांनी मोहीम यशस्वी केली. या रोमहर्षक चढाईची गोष्ट, अन्नपूर्णा शिखरमोहिमांचा रंजक इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत व लाघवी भाषेत डॉ. सुमित यांनी टिपला आहे. हे संपूर्ण अनुभवकथन तुम्हाला नक्कीच रोमांचित करेल, याची खात्री आहे. उमेश झिरपे (अन्नपूर्णा मोहीम नेता व छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके