Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

बालक पास, पालक नापास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

बालक पास, पालक नापास

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सुरेश वांदिले
  • प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : ७ ऑक्टोबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹१२५.००
  • आयएसबीएन : 9789389624915
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते. याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल (अॅप्टिट्यूड) जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासणार नाही. मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेम दिलं, तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंददायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके