अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मन्वंतर
- लेखक : दीनानाथ मनोहर, गंगाधर गाडगीळ, सुरेश द्वादशीवार, गंगाधर गाडगीळ, पराग घोंगे, निरंजन घाटे, दीनानाथ मनोहर
- प्रकाशन : साधना प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
- संपादक : निरंजन घाटे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६८
- किंमत : ₹१७५.००
- आयएसबीएन : 9788184835991
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत. त्यांच्या कथांमधून मग कधी, तंत्रशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं मानवी जगणं डोकावतं, तर कधी दृष्य जगापल्याडच्या अव्यक्त दूनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अशाच काही युवा कथांचा हा बहारदार संग्रह
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-