Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

तुळस – पुस्तकाचे मुखपृष्ठ

तुळस

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : गजेंद्र सदावर्ते
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : २९ जून, २०२६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३२
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : 9788168558922
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आदर्श मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक श्री. गजेंद्र सदावर्ते यांची विविध साहित्यप्रकारांतील ५ पुस्तकं प्रकाशित झालेली असून, ‘तुळस!’ हा त्यांचा, समाजातील विविध घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करून, त्यांनी आपल्या कसबी लेखनातून लेखणीबद्ध केलेल्या बारा कथांचा संग्रह आहे. ~ या कथा मानवी मूल्यांची उदात्तता स्पष्ट करणाऱ्या, जीवनाचे सार दर्शवणाऱ्या आहेत. लेखकाने नीतिमान समाज घडवण्यासाठी केलेली कथांची गुंफण मनाला खिळवून ठेवणारी आहे. – श्री. दीपक बा. पाटील ~ माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहूच शकत नसला, तरी समाजाचे स्वतःचे नियम व्यक्तिभेदाचे असतात. श्री. गजेंद्र सदावर्ते यांच्या संग्रहातील या कथा समाजजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या, दैनंदिन जीवनातील घडामोडी, घटना आणि प्रसंग यांवर आधारित आहेत. वास्तववादी समाजजीवनातील या कथा वाचकांना निश्चित आवडतील. – श्री. राजू चवरे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके