Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लक्ष्य – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लक्ष्य

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : दत्तात्रेय दामोदर पाठक
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १ मे, २०२६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹४१०.००
  • आयएसबीएन : 9788168558939
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील विविध विषयांवर चिंतन करून माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी त्यातील एकेका विषयाची मांडणी करत केलं जाणारं लेखन ही श्री. दत्तात्रेय पाठक यांची खासियत आणि प्रत्येक लेख हा तितकाच वाचनीय साकार करणं हे त्यांच्यातील लेखन-प्रतिभेचं वैशिष्ट्य! 'लक्ष्य' पुस्तकामधले त्यांच्या लेखणीतून साकार झाले २७ लेख हे वाचकांना- आजच्या काळात अत्यावश्यक असलेला- विरंगुळा देत बरंच काही मिळवून देणारे आहेत.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके