Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

भेटिस्तान – पुस्तकाचे मुखपृष्ठ

भेटिस्तान

पेपरबॅक
  • लेखक : आदित्य शिरीष महाजन
  • प्रकाशन : स्टोरीटेल
  • प्रकाशन वर्ष : १६ ऑगस्ट, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : -
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

भेट... प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कोणती ना कोणती एक भेट अशी दडलेली असते. कधी अत्तराचा दरवळ तर कधी मोगऱ्याचा गंध, कधी वेदनेची व्यथा तर कधी रंगलेली कथा....प्रत्येक भेट आणि तिचं रुप, स्वरुपही वेगवेगळं... मनात जपलेल्या, रंगलेल्या अशाच 15 भेटींचा हा गुलदस्ता - 'भेटीस्तान'

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके