अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पृथ्वीवर भौतिक आणि मानसिक आनंद प्रदान करणारे वैश्विक सिद्धांत
- लेखक : राहुल मधुकर सावंत
- प्रकाशन : सायन पब्लिकेशन प्रा. लिमिटेड
- प्रकाशन वर्ष : २७ मे, २०२६
- अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
- संपादक : सायन पब्लीकेशन
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२५
- किंमत : ₹६१०.००
- आयएसबीएन : 9788197713743
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : इंग्रजी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लेखकानं आपल्याला आलेल्या अनुभूतींचे सिद्धांत स्वरुपात इथं वर्णन केलं आहे. आयुष्य कसं जगावं, आपली ओळख, कर्तव्य, कर्म यांचं वर्णन इथं आहे. कर्माचा सिद्धांत, चेतनेचे नेमके स्थान, ती उद्दीपित कशी करावी, ईश्वराची सत्ता मान्य करून गंतव्य स्थानाकडे कसे चालावे, या सगळ्याचा उहापोह यात केला आहे. एक संग्राह्य आलेख!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-