Logo
Logo
जया विकास कुऱ्हेकर यांचे छायाचित्र

जया विकास कुऱ्हेकर

अल्प परिचय

३७ वर्षे उच्च शिक्षण क्षेत्रांत काम करून निवृत्त; सध्या माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. चे २ विद्यार्थी कार्यरत, दोघांची पीएच. डी. पूर्ण; ६० निबंध राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित; मराठी विश्वकोषात वैज्ञानिकांबद्दल लिखाण, १२ अनुवादित पुस्तके प्रकाशित, सूक्ष्मजीवशास्त्रावर लेख, निबंध व कविता प्रकाशित; स्वत:चा ब्लॉग www.jayasgreen.in; स्वतःचे youtube चनेल, १२ अनुवादित पुस्तके प्रकाशित, प्रकाशनाच्या मार्गावर; एक सांडपाणी निचऱ्यावर पेटंट नावावर, आकाशवाणीवर ५८ व्याख्याने प्रसारित.