अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
जीवन: एक पाठशाळा
- लेखक : राजन देशपांडे
- प्रकाशन : ड्रीमबुक पब्लिशिंग
- प्रकाशन वर्ष : ३१ मे, २०२६
- अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
- संपादक : ड्रीमबुक पब्लिशिंग
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६१
- किंमत : ₹२४९.००
- आयएसबीएन : 9789362494832
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : इंग्रजी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आपल्याला आयुष्य सतत शिक्षण देत असतं, ते ग्रहण करता आलं पाहिजे, आपल्या मानसिकतेत उतरवता आलं पाहिजे. अनेक अनुभवांनंतर लेखकानं आयुष्यात परिपूर्णतेची अपेक्षा न करता ते कसं उत्तम रीतीनं जगता येईल, हे आयुष्यातील घटनांच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. अत्यंत सहज, सोप्या भाषेत मांडलेला हा आलेख आहे.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-