अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आयुष्य अनिश्चित आहे
- लेखक : राजन देशपांडे
- प्रकाशन : आभाळमाया हौस ऑफ पब्लीकेशन
- प्रकाशन वर्ष : ३० मार्च, २०२५
- अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
- संपादक : आभाळमाया फाऊनडेशन
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १००
- किंमत : ₹१८८.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : इंग्रजी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लेखकानं करोनाशी दोन हात झाल्यानंतरचे अनुभव खूप सोप्या, सहज शब्दात मांडले आहेत. अनेक तज्ञ लेखकांनी आपापले करोना काळातील अनुभव आणि आठवणी यात नमूद केल्या आहेत. एक संग्राह्य असं हे पुस्तक, करोना काळानं शिकवलेले धडे, घ्यायची काळजी, मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठीचे प्रयत्न अशा सर्व बाबी उलगडून दाखवितं.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-