Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जीवन गूढ आहे ! – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जीवन गूढ आहे !

पेपरबॅक
आवृत्ती १

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

जीवन आहे तोपर्यंत संपूर्णपणे जगणं, त्याचा उपयोग करणं, इतरांच्या उपयोगी पडणं, योग्य मार्गाने स्वप्न पूर्णत्वाला नेणं, याबद्दल लेखक डॉ. राजन देशपांडे या पुस्तकात चर्चा करतात. मृत्यूचे अनेक मार्ग, तो कसा यावा यावर देखील यात चर्चा आहे. अत्यंत सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघण्याचा मार्ग यात विषद केला आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके