Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शिक्षण पंढरीचा वारकरी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, आत्मचरित्र – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शिक्षण पंढरीचा वारकरी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, आत्मचरित्र

  • लेखक : विष्णू नागनाथ इंगळे
  • प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूर
  • प्रकाशन वर्ष : जानेवारी २०२१
  • अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४६
  • किंमत : ₹५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

अत्यंत प्रेरणादायी असे हे शिक्षण पंढरीचे वारकरी डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे व्यक्तिचरित्र त्यांच्या जीवनपटावर आणि कार्यावर प्रकाश टाकते. प्रतिकूल परिस्थितीत समाज परिवर्तन कसं होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे! याचा अनुवाद इंग्रजीत करायचं भाग्य मला लाभलं ते केवळ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यामुळे! मी त्यांची सदैव ऋणी आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके