अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चांदण्यात भिजून जायचं राहून जाऊ नये म्हणून!
- लेखक : अण्णासाहेब हरी साळुंखे
- प्रकाशन : राकेश साळुंखे, सातारा, लोकायत प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : जुलै २००२
- अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८०
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : 9789389089158
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आयुष्य सुंदर आहे, पवित्र आहे! शरीर हे आयुष्य उपभोगायचं साधन आहे. विवेकी मन ते जगायला मदत करतं. आनंदात जगणं, विश्वातील चांदणं, चांदण प्रकाश अनुभवणं , त्यात भिजून जाणं यासाठी वेळ काढावा लागतो. अशा आपल्या जगण्यातल्या अनुभवांनी हे पुस्तक लेखकानं समृध्द केलं आहे. त्याचा मराठीतून इंग्रजीत अनुवाद करायचं भाग्य मला लाभलं.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-